Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

  प्रतिनिधी सचिन वाघे Atulvandile/हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून दिल्यानंतर ना. गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले. ना. गडकरी यांचा … Continue reading Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग