गरिबीची जान आणि श्रीमंतीची आन घेऊन सर्वसामान्य ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे भंवरलाल जैन:bhavarlaljain 

  अनिल सिंग चव्हाण (मुख्य संपादक ) bhavarlaljain :जळगाव, 01 जानेवारी 2024: गरिबीतून यशाचा शिखर गाठणारे भवरलाल जैन यांची कहाणी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ 7 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरुवात केलेल्या त्यांच्या कंपनीने आज 9 हजार 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. जळगाव जिल्ह्यातील साधारण शेतकरी कुटुंबातील भवरलाल जैन यांनी लहानपणापासूनच कष्टाची शिदोरी घेतली. … Continue reading गरिबीची जान आणि श्रीमंतीची आन घेऊन सर्वसामान्य ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे भंवरलाल जैन:bhavarlaljain