Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.
Bhendwal Ghatmandni / बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीजवळ वसलेल्या भेंडवळ या गावात ३७० वर्षांहून अधिक जुनी घटमांडणीची परंपरा चालते. या परंपरेने आजही त्याचे संस्कृतिक महत्व टिकवून ठेवले आहे. अक्षय्य तृतीया च्या दिवशी होणारी ही घटमांडणी देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि पीक-पाण्याच्या अंदाजांबाबत भाकीत वर्तवित असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याकडे मोठे लक्ष … Continue reading Bhendwal Ghatmandni / भेंडवळच्या घटमांडणीने लक्ष वेधले: युद्ध, पाऊस आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed