Bjpnews/विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजप मधे राजकीय प्रवेश..

  आज सर्किट हाऊस कराड येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अतुल बाबा भोसले यांनी स्वागत केले. ह्या वेळी आमदार अतुल बाबा भोसले म्हणाले की या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे कराड तालुक्यातील संघटन अधिक बळकट … Continue reading Bjpnews/विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजप मधे राजकीय प्रवेश..