वसंतराव नाईक विद्यालय बीबी येथे शाळेच्या किचन रूम ला लागली अचानक आग ( brekingnews )

  लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर brekingnews:आज दिनांक 16-7-2024 च्या रात्री ठीक10.30 वाजता शाळेमध्ये असलेल्या किचन रूम समोरील लाकडाच्या गंजीला अचानक भली मोठी आग लागली ही आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नवयुवक तरुण वसंतराव नाईक शाळेचे प्राचार्य आर -बी- राठोड सर शाळेचे कर्मचारी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच … Continue reading वसंतराव नाईक विद्यालय बीबी येथे शाळेच्या किचन रूम ला लागली अचानक आग ( brekingnews )