विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू गावकऱ्यांनी केला अंत्यविधी डोंगर कठोरा येथील घटना ( brekingnews )

  यावल प्रतिनिधी विकी वानखेडे brekingnews:नुकतेच पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे विजे बाबत दक्षता घेण्याचे आवाहन महावितरण करून वेळोवेळी करण्यात येते परंतुशॉक लागण्याच्या घटना फक्त मानवा सोबतच घडत नसून प्राण्यांंसोबत देखील घडतात यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका वानरास विजेचा शॉक लागून ते मरण पावले ही घटना दिनांक 27 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. धान्य दुकानदारांना … Continue reading विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू गावकऱ्यांनी केला अंत्यविधी डोंगर कठोरा येथील घटना ( brekingnews )