आईच्या हातातून सात वर्षाच्या मुलाला ओढून नेत बिबट्याने केले ठार किनगाव-साकळी शेत शिवारातील घटना ( Brekingnews )

  आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित केला प्रश्न विधानसभेत यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे Brekingnews:शेतमजुरीसाठी शेताच्या बांधावरून जाणाऱ्या एका मजुरमहिलेच्या सात वर्षाच्या मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने गंभीर पणे हल्ला करीत आईचा हातातुन हिसकावत त्या मुलाला शेतात बऱ्याच अंतरावर फरपटत नेले.या हल्ल्यात या मुलगा ठार झाला असून सदरची दुर्दैवी घटना दि.६ रोजी दुपारच्या वेळी साकळी शिवारातील … Continue reading आईच्या हातातून सात वर्षाच्या मुलाला ओढून नेत बिबट्याने केले ठार किनगाव-साकळी शेत शिवारातील घटना ( Brekingnews )