Brekingnews /आर्णी येथे अभिलेखागार विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी करतात दुर्लक्ष !

    विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे   Brekingnews:आर्णी :- यवतमाळ जिल्हातील आर्णी तहसील कार्यालयात संदीप हा शेती सबंधित कागदपत्रे काडासाठी गेला होता त्याने अर्ज अभिलेखागार विभागात दिला. तेथील अधिकारी याने आजच प्रमाणित प्रत पाहिजे असल्यास 1000 रुपयाची मागणी केली. संदीपने 1975 चा 7/12,फेरफार पंजी पाहिजे 3 दिवसानी पाहिजे असल्यास किती रुपये लागतील ? कर्मचारी याने … Continue reading Brekingnews /आर्णी येथे अभिलेखागार विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी करतात दुर्लक्ष !