Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.

  प्रतिनिधी सचिन वाघे Brekingnews:हिंगणघाट :- नांदगाव(बो.)येथील लक्ष्मीकांत डागा यांचे मालकीच्या भाड्याने घेतलेल्या शांती इंडस्ट्रीजच्या मालगोदामाला पहाटे ३ वाजताच्या दरम्यान गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सरकीला आग लागल्याचे निदर्शनास आले, परंतु पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण गोडाऊन आगीच्या कवेत घेतले. आग विझविण्याकरिता हिंगणघाट पालिकेच्या तसेच स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. Hingnghat/ … Continue reading Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.