Brekingnews / राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करीत पोलिसांनी मॅफेड्रानसह आरोपीस केली अटक..

  प्रतिनिधी सचिन वाघे Brekingnews:हिंगणघाट,दि.९ मे.शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने मॅफेड्रान या अंमली पदार्थांची विक्री करतांना दोन आरोपींना ६.५५ ग्राम एमडीसह ताब्यात घेतले. प्राप्त माहितीनुसार काल ८ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात रात्री गस्तीवर होते. RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची … Continue reading Brekingnews / राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करीत पोलिसांनी मॅफेड्रानसह आरोपीस केली अटक..