हिंगणघाट नजीकच्या कोल्ही शिवारात परवानगी न घेता ३ मोठ्या गोदामांची निर्मिती!..सबंधित विभागाचे दुर्लक्ष.brekingnews 

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- हिंगणघाट सीमेनजीकच्या ग्रामपंचायत आजंती हद्दीत येत असलेल्या मौजा कोल्ही(बोरगाव) या क्षेत्रात शहरातील राठी या उद्योजक परिवाराने मोठे गोदाम उभारले आहेत. येथील हिंगणघाट नागपूर महामार्गावरील शेत. सर्वे. क्र. १०२ ज्याची आराजी १.६५ चौ. मी. आहे, हे गोदाम योगीता गोविद राठी व पदमा गोपालदास राठी यांचे नावे आहेत. दुसरे गोदाम शेत … Continue reading हिंगणघाट नजीकच्या कोल्ही शिवारात परवानगी न घेता ३ मोठ्या गोदामांची निर्मिती!..सबंधित विभागाचे दुर्लक्ष.brekingnews