जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)

  पिंपळगाव सराई , बुलढाणा, महाराष्ट्र दि. ०४/०१/२०२५ शिक्षण प्रसारक मंडळ चिखली व्दारा संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी सन २००१ पासून २००५ मध्ये १० वी मार्च ची परीक्षा दिलेले विद्यार्थी निमंत्रीत करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मोठ्या संखेने माजी विद्यार्थ्यांनी … Continue reading जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)