Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

  शेगाव इस्माइल शेख Buldhananews:बुलढाणा- लिंगायत समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या, समाजहितासाठी झटणाऱ्या, तळमळीने समाजकार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश मुरलीधर फिसके यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.समाजकार्याची दखल घेत सन्मानाची जबाबदारीनियुक्तीपत्रात स्पष्ट … Continue reading Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान