Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…!

  [१) कोट्यावधीचा घोटाळा,नियमबाह्य कर्ज वाटप   सीईओंचा अचानक राजीनामा… तसेच इतर कर्मचारीही संस्था सोडून देण्याचे तयारीत. ३)सदर पतसंस्थेची सखोल चौकशी व्हावी.]   पुणे (प्रतिनिधी) @ ः- हजारो कोटी ठेवी असलेल्या आणि नियमबाह्य हजारो कोटी रुपये कर्ज वाटप झालेल्या तसेच बुलढाणा येथून सुरू झालेल्या अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पुणे ऑफीसमध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाल्याची चर्चा … Continue reading Buldhananews /बुलढाणा येथून सुरू झालेल्या एका पतसंस्थेत मोठा भूकंप…!