BuldhanaUrban/३४ कोटी ७७ लाखांचा कथित आर्थिक घोटाळा; बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांवर FIR!

  बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत तब्बल ३४ कोटी ७७ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा आरोप!BuldhanaUrban बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता कथित आर्थिक व्यवहार करून संस्थेचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे यांच्यासह इतरांविरुद्ध पुण्यातील … Continue reading BuldhanaUrban/३४ कोटी ७७ लाखांचा कथित आर्थिक घोटाळा; बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांवर FIR!