विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांची मागणी..( vanchitnews )

  ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी vanchitnews:सांगली,दि. 30/05/2024 रोजी वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, मा. राज्यपाल सो, महाराष्ट्र राज्य शासन यांना मा. सांगली जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवित आहेत की,दिनांक 29 मे 2024 रोजी, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती स्तंभ महाड रायगड येथे, शालेय पाठ्य पुस्तका … Read more

इस्लामपूर जि.सांगली येथे माननीय आमदार विजयराव शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले ( bjpnews )

  ईस्माइल शेख बुलढाणा जि, प्रति सह अमीन शेख शेगाव ता, प्रति सांगली ,बुलढाणा जिल्हा मा आमदार विजयराव शिंदे यांनी सांगली येथे लोकसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री संजयकाका जाधव यांच्या प्रचार व नियोजनार्थ लोकसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 400 पार करून त्यांना परत पंतप्रधान मंत्री कुर्सी वर बसवण्या … Read more

Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

  Crime News : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला ही काळिमा फासणारी मोठी घटना गुरुवारी सकाळी घडली. या छोट्या गावातील बोरीतील एका शाळेत नववीत शिकणा-या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची पतीने तिला धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना समोर घडली आहे. बोरी संभाजीनगरमध्ये राहणा-या जयश्री वाव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम … Read more

वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून बडतर्फ करावे.  -शेख सईद शेख कदीर – समाजवादी पार्टी , 

  औरंगाबाद  वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चौकशी विभागातील एकास सोबत घेऊन वक्फ बोर्डाची करोडो रुपयांची मालमत्ता बुडवित असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे व पगारातून रक्कम वसूल करावी. अशा प्रकारचे निवेदन समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेखा सअईद शे.कदीर जळगाव (जामोद) यांनी दि. 24 /3/ … Read more

बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे ठार

ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर वैजापूर: वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नाशिक औरंगाबाद महामार्गावर पालेजा पेट्रोल पंपाजवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे जण ठार झाले.मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक बस क्र(एम एच १४ बी टी ३३४४) औरंगाबादवरून वैजापूरकडे जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीशी (एम एच २० एफ एन ४१७२)धडक झाली . अपघातात दुचाकीवरील तिघे जण … Read more

आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते खोकडपुरा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण

  संभाजीनगर /औरंगाबाद / दि. 19 शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या संभाजीनगर मध्य शहरातील वॉर्ड क्र. ५४ गांधीनगर खोकडपुरा प्रभागातील श्री. सराईकर यांच्या घरापासून ते श्री. टाकळकर यांच्या घरातपर्यंत तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा … Read more

आमदार अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून घाणेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ — मोहन चौकेकर

  संभाजीनगर / औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापुर तालुक्यातील घानेगाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटील बाळासाहेब दानवे प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करणयात आले. याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर नवले संचालक श्रीलाल गायकवाड संतोष जोशी … Read more

आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेवर ब्लॉक बसवणे कामाचे भूमिपूजन संपन्न – मोहन चौकेकर

  संभाजीनगर / औरंगाबाद शिवसेना प्रवक्ते,जिल्हाप्रमुख , आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर बॉल्क बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटिल, बाळासाहेब दानवे, प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आपेगाव परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत … Read more

सावता परिषदेच्या वतीने फेसबुक लाईव्ह प्रवचनमाला

  सिलोड प्रतिनिधी सागर जैवाळ संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा जागर करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या संकल्पनेतून सात दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे (मामा) व महिला जिल्हाअध्यक्ष मंजूषा ताई महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. संतशिरोमनी सावता महाराज यांचा पुण्यतिथी … Read more

शाश्वत शेतीसाठी , अधिक उत्पादनासाठी आणि मातीच्या सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचे

सिल्लोड प्रतिनिधी सागर जैवाळ _कृषिदूताचा ग्रामस्थ शेतकऱ्यांना सल्ला_ महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्नित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव  कार्यक्रम जुलै 2021 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषिदूत योगेश परसराम नवल याने रहिमाबाद येथील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक … Read more