chandrashekhar bawankule/धक्कादायक : पारधी समाजाच्या महिलांवर लाठीचार्ज!

  इंदापूर, बाभुळगाव : पारधी समाजाचा मन हेलावून टाकणारा आक्रोश, गायरान जमीन हिसकवली जात आहे, झोपड्या पाडल्या जात आहेत.chandrashekhar bawankule महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी दलित विरोधी धोरण राबवत आहे. परिसरात 400 एकर गायरान आहे पण केवळ 14 एकर गायरान पारधी समाजाने धरले गेली 30 वर्ष झालं ते येते राहतात. Jsw/जे एस डब्लू च्या आवारातील … Continue reading chandrashekhar bawankule/धक्कादायक : पारधी समाजाच्या महिलांवर लाठीचार्ज!