छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक. छगन भुजबळ यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल वर्धा जिल्हा हिंगणघाट येथे टिळक चौक महात्मा फुले पुतळ्या जवळ पेढे वाटून फटाके फोडून उत्साह साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या तिरंगा रॅली साठी मोठ्यप्रमाणावर उपस्थित रहा मा. नगर सेवक शेख … Continue reading छगन भुजबळ यांची मंत्री पदी नियुक्ती हिंगणघाट मध्ये जल्लोष (chhaganbhujbal)