जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड congress

  कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी. जिवती काँग्रेस च्या वतीने जिवती येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल शंकरजी कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी अभिजित धोटे, उमेश गोनेलवार, अशपाक शेख, माधव डोईफोडे, नंदाताई मुसने, अजगरअली शेख, ताज्जूद्दीन शेख, शब्बीर पठाण, प्रेमदास … Continue reading जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड congress