Courtnews / नराधम बापास तब्बल 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

  मुर्तीजापुर प्रतिनिधी विलास सावळे अकोला : मूर्तिजापूर पोलिस स्टेशन हद्दीतील Courtnews:पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बचाव व सरकार पक्षाची बाजू एकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने २७ मार्च रोजी आरोपी नराधम बापाला तब्बल २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदर घटनेची हकिकत अशाप्रकारे, मूर्तिजापूर … Continue reading Courtnews / नराधम बापास तब्बल 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल