courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

  courtnews:(दि. ९ मे २०२५) माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालक सागर फुंडकर याच्या बेजबाबदारपणामुळे दोन निरागस बालकांचा मृत्यू झाला, तर दोन प्रौढ गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर प्रकरणातही आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यामुळे समाजातील विविध … Continue reading courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी