वणा नदी संवर्धन समितीमुळे पियुष इन्फ्रा कंपनीवर 14,57,610 रुपयांचा दंड! (Crimenews)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट तालुक्यातील डंकीन परिसरात वणा नदीच्या पात्रातून औरंगाबाद येथील पियुष इन्फ्रा कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामादरम्यान कोणतीही प्रशाशकिय वैध परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीने या परिसरात जावुन रेती साठ्याचे फोटो व व्हिडिओ काढली होती. मोक्का चौकशी नायब तहसीलदार … Continue reading वणा नदी संवर्धन समितीमुळे पियुष इन्फ्रा कंपनीवर 14,57,610 रुपयांचा दंड! (Crimenews)