गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :– 01/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मौजा रिमडोह शिवार, जामकडुन हिंगणघाट कडे येणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वरील हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थान समोर सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता. … Continue reading गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)