Crimenews /खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार, एक जण ठार दोन जण गंभीर…
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार होऊन त्यामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून सोडणाऱ्या या घटनेबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यात असलेल्या, बुलढाणा रोडवरील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्धीत असलेल्या रोहणा येथे थकीत पैसे मागण्यासाठी तीन ईसम रोहणा … Continue reading Crimenews /खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार, एक जण ठार दोन जण गंभीर…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed