Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

  संभाजी नगर | Crimenews:आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी चिमुकला निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. परंतु या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत पेटवून दिली आहे. या दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विजवण्यात आली आहे. मग आता … Continue reading Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ