लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे दोन गट भिडले; तिघे जखमी, चार ताब्यात ( crimenews )

  crimenews: बुलढाणा: जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) या गावात लग्नाच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन गट एकमेकांना भिडले. यात तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गावातील लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले. प्रकरणी दोन गटात राडा होऊन … Continue reading लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे दोन गट भिडले; तिघे जखमी, चार ताब्यात ( crimenews )