शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग! वासनांध युवकाला पाच वर्षाची शिक्षा ( crimenews )

  crimenews:बुलढाणा: शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आज ७ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी ठोठावली. पोलिसांत पिडीत मुलीनी तक्रार दिली त्यावेळी ती १६ वर्षाची होती. याबाबत १४ मार्च २०१९ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. १३ मार्च २०१९रोजी … Continue reading शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग! वासनांध युवकाला पाच वर्षाची शिक्षा ( crimenews )