कर्मच्यार्याला अश्लिल शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी, एसटी डेपो सुपरवायझर विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

  इस्माईल शेख सह अमीन शेख crimenews:शेगांव . येथील एसटी कर्मचारी प्रमोद पोहरे यांना डेपो सुपरवायझर यांनी अश्लिल शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान आळसणा रोडवरील एसटी आगार येथे घडली. मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची … Continue reading कर्मच्यार्याला अश्लिल शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी, एसटी डेपो सुपरवायझर विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )