Crimenews / अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या वडिलाची आत्महत्या
प्रतिनिधी/मुर्तिजापूर विलास सावळे तीन वर्षापासून आपल्या अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणाऱ्या वडिलांनी अखेर ३१ मार्चला रात्री ९ वाजता मुर्तिजापूर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मुर्तिजापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मुर्तिजापूर पोलिस स्टेशनला अल्पवयीन पीडित १४ वर्षीय फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ९ वीत असताना फिर्यादीची आई स्वयंपाक करीत असताना आरोपी वडील पीडित मुलीला घरातील दुसऱ्या खोलीत … Continue reading Crimenews / अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या वडिलाची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed