दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)

  मोताळा तालुक्यातील असलेल्या बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दाभाडी गावामध्ये काल रात्रीच्या सुमारास मलकापूर ते दाभाडी रस्त्यावरती असल्या दोन घरामध्ये चोरट्यांनी चोरी केली असून त्यामध्ये लाखो रुपयाचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील विष्णू पांडुरंग टेकाळे हे आपल्या पत्नीसह राहतात मलकापूर ते दाभाडी रस्तावर त्यांचे घर असून … Continue reading दाभाडीत चोरी लाखोंचे ऐवज लंपास (Crimenews)