Darunews / पळशी झाशी येथे श्री रामकिसन  माळी साहेब पोलीस  यांच्या नेतृत्वात अवैध दारू भट्ट्या उध्वस्त

  दिनांक 15 ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन भव्य मोटर सायकलने गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, माजी सैनिक, ग्रामपंचायत उपसरपंच पंचफुलाबाई पवार, गावकरी मंडळी यांच्यामार्फत पोलीस स्टेशन संग्रामपूरला निवेदन देण्यात आले होते, तरीही गावातील काही दारू विक्री प्रमाण चालूच होते, त्यामुळे आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी माननीय श्री रामकिसन … Continue reading Darunews / पळशी झाशी येथे श्री रामकिसन  माळी साहेब पोलीस  यांच्या नेतृत्वात अवैध दारू भट्ट्या उध्वस्त