Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

  असं म्हणताच कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर पाहायला मिळाले स्मितहाश्य प्रतिनिधी सय्यद जहीर Devendrafadnvis:लोणार तालुक्यातील युवा शेतकरी तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंदजी सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2022 साली त्यांच्याच शेतात 700 संत्र्याच्या झाडांची लागवड केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनातर्फे स्वागत ( Devendrafadnvis ) त्यावेळी बर्याच वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध … Continue reading Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन