महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान ( eknathshinde )

  अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन … Continue reading महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान ( eknathshinde )