FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात FarmerNews:बु लडाणा :-पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. Buldhana Takkal virus / केसगळतीचा गूढ: रेशनच्या गव्हाचा संबंध नाही, पाण्याचाही नाही या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळण्याची सुरुवात झाली आहे.   जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या … Continue reading FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात