FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

  प्रतिनिधी सय्यद जहीर FarmerNews:लोणार तहसील अंतर्गत बीबी व मांडवा या शिवरस्ता शंभर दिवसाच्या कृती आराखडा मधून रस्ता मोकळा करावा अन्यथा दिनांक 20 मे रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा येथील समाजसेविका सुनिता भांड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती असे की निवेदनात नमूद असे की मौजे बीबी आणि मांडवा येथील … Continue reading FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड