अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)

  FarmerNews:उद्या दिनांक ४ जून रोजी मुंबई येथे पिक विमा संदर्भामध्ये मंत्रालय मध्ये अतिशय महत्त्वाची पीक विमा संदर्भामध्ये कृषीमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित असून त्या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी अखेर रवाना.. मागील काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा येते हजारो शेतकरी घेऊन दिनांक १४ मे रोजी उपविभागीय कार्यालयावर पिक विमा … Continue reading अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)