Farmernews/ मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

  प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा (दि. २२ सप्टेंबर) :वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.Farmernews शंकर पोटफोडे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली व जयंत कातरकर (जिल्हाध्यक्ष, शेतकरी सेना), नितीन अमृतकर (जिल्हा उपाध्यक्ष, मनसे) यांच्या नेतृत्वात … Continue reading Farmernews/ मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी