महसुलाचे अधिकार वापरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शेख सईद शेख कदीर यांची मागणी,!! ( foreshtnews )

  foreshtnews: मेहकर चे तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी व घाटबोरी वन परक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक,यांनी अवैध्य रेती वाहतूक प्रकरणी आपल्या अधिकाराचा केला दुरुपयोग, शेख सईद शेख कदिर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटना नई दिल्ली चे वतीने दिनाक,15/4/2024 रोजी उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांचे दालनात निवेदन सादर केले निवेदनात गेल्या कित्तेक वर्ष पासून … Continue reading महसुलाचे अधिकार वापरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शेख सईद शेख कदीर यांची मागणी,!! ( foreshtnews )