Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक. Foreshtnews/अकोट:-अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील प्रकरणासंदर्भात गैर अर्जदार यांच्या विरोधात फिर्यादीने पोलिस स्टेशन अकोट येथे कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.प्रकरण असे आहे की, फिर्यादी सोमंत वसंतराव रजाने वय ३५ वर्ष,धंदा- शेती रा.बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला व गैरअर्जदार नम्रता टाले,सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वनविभाग अकोला व इतर संबंधीत वनअधिकारी … Continue reading Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.