रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट:- रुग्णमित्र गजू कुबडे यांनी स्वतःची इंडिगो विकून त्यांला रुग्णवाहीकेचे रूप देऊन त्या रुग्णवाहिकेचे आज 1 जूनला काही दिव्यांगाच्या हस्ते समाजासाठी अर्पण करण्यात आली. शहरातील अत्यावश्यक रुग्णांना मदत मिळत नव्हती. हीं गरज ओळखून गजू कुबडे यानी लोकवर्गणी करून त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेली इंडिगो वाहनाला रुग्णवाहिकेत परावर्तीत करून शहरातील गोरगरीब जनतेला … Continue reading रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)