घरकुल योजनेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला…(gharkulyojna)

  संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सरपंच व ग्रामसेवक यांची पाठ राखण…. प्रतिनिधि सय्यद जहीर gharkulyojna:लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार चालला असून भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे. घरकुल योजनेत तर ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. या भ्रष्ट … Continue reading घरकुल योजनेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला…(gharkulyojna)