Gold-Silver6 : सोने खरेदीदारांना पुन्हा झटका, सोने-चांदी झाले आता महाग

Gold-Silver Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपये ६३,२९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. परंतु बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,६४० रुपये प्रति किलोने विकली जाते व या किमती मध्ये वाढ दिसत आहे. सोने-चांदी झाले आता महाग या मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४५० रुपये … Continue reading Gold-Silver6 : सोने खरेदीदारांना पुन्हा झटका, सोने-चांदी झाले आता महाग