हिंगणघाट येथे संत जगनाडे महाराज यांचे ४०० व्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा.(Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट – Hingnghat:तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक हनुमान वार्ड मधील हनुमान मंदिरात ह. भ.प. राजा महाराज शेंडे ,ह.ब.प दिलीपराव डहाके ह भ प मोहन महाराज गंडाईत यांचे हस्ते श्री संताजी महाराज यांचे पालखीचे पूजन करण्यात आले. या नंतर … Continue reading हिंगणघाट येथे संत जगनाडे महाराज यांचे ४०० व्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा.(Hingnghat )