श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- जगद‍्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते, संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम श्री.साई हॉल, नंदोरी रोड येथे पार पडला. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) याप्रसंगी संत संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. … Continue reading श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा(Hingnghat)