आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी Hingnghat:सिंदी (रेल्वे ):- आमदार समीर कुणावार यांनी सिंदी शहरातला भरघोस निधी दिलेला असून त्याच्यात असणाऱ्या सेवा भाव वृत्तीला चा बोध घेत कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1जानेवारी बुधवार ला नगर परिषद हॉल मध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त … Continue reading आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)