Hingnghat/ भानापूर येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कार्यवाही करण्याची मागणी

  प्रतिनिधी सचिन वाघे समुद्रपूर :- दि. २४ एप्रिल २०२५ रोज गुरुवारला शिव सेना( उध्दव बा ठाकरे) पक्षाच्या वतीने उप जिल्हा प्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत वन विभाग कार्यालय समुद्रपूर येथील अधिकारी धनविज यांना निवेदना द्ववारा समुद्रपूर जोन मध्ये येत असल्या गोविंदपूर च्या लागून असलेले भानापूर येथील वन विभागाच्या जागेवर काही लोकांनी बळजबरीने कब्जा … Continue reading Hingnghat/ भानापूर येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कार्यवाही करण्याची मागणी