Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट :- काश्मिर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिक यांना हिंदू धर्म विचारून दहशतवादी कडून गोळ्या मारण्यात आल्या. त्या निषेदार्थ दी. 25/4/25 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभाच्या वतीने आंबेडकर चौक इथे पहलगाम दहशतवादी याचा फोटो व पुतळया ला जाळून मनसे कडून रोष दाखविण्यात आल्या. Pahalgam attack / … Continue reading Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध