वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील डंकीन येथील बंधारा बांधकामासाठी वणा नदी पात्रातून करण्यात आलेल्या अवैध रेती उपशावर कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी रा.कॉ.पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक असून आज तहसिल कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील डंकीन परिसरात सध्या सुरू असलेल्या बंधारा बांधकामासाठी औरंगाबाद येथील … Continue reading वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)