Hingnghatnews/ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर झेप.

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट, दि. 18 व 19 ऑगस्ट 2025. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांचा वतीने महेश ज्ञानपीठ हिंगणघाट येथे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अथर्वी ढगे हिने … Continue reading Hingnghatnews/ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर झेप.