Hingnghatnews /राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदा स्कूल सातेफळ चे 5 खेळाडूंची निवड
प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : शेलूबाजार, जिल्हा वाशिम येथे नुकत्याच पार पडलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर शुटिंगबॉल स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या मुले व मुलींच्या संघांनी उपविजेतेपद पटकावले. यामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या ज्ञानदा स्कूल सातेफळ येथील 5 खेळाडूंना राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी राज्य संघात निवडण्यात आले आहे.यामध्ये चैतन्य पाल , नमस्वी ठाकरे , वेदिका गमे , त्रिवेणी … Continue reading Hingnghatnews /राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदा स्कूल सातेफळ चे 5 खेळाडूंची निवड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed